पाटकुल ते मगरवाडी परिसरातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या सुटणार. चरणराज चौरे

पाटकूल व मगरवाडी रोड जोड रस्त्याच्या उद्घाटन व कामाला सुरुवात मा. श्री. चरणराज चवरे यांच्या नियोजन समिती फंडातून मोहोळ प्रतिनिधी,:मोहोळ  तालुक्यातील पाटकूल-मगरवाडी जोड रस्त्याच्या कामाचा ‘शिवसेने’चे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या…