अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सोलापूर खासदार प्रणिती शिंदे                

    सोलापूर प्रतिनिधी:सोलापूर लोकसभेच्या कर्तव्यदक्ष खासदार मा. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमनगर अनवली (ता. पंढरपूर) येथील अतिवृष्टीग्रस्त 26 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.     या कार्यक्रमात…