शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते दृढ ठेवत ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार – चेअरमन अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात प्रारंभ..   सोलापूर मोहोळ/ प्रतिनिधी:- श्री दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह. संपादक मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिध्द, शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते दृढ ठेवत ६ लाख…