तारापूरमध्ये शिवपूजनानिमित्त राजकीय ‘संकेत

तारापूरमध्ये शिवपूजनानिमित्त राजकीय ‘संकेत’! पाच वर्षांनंतर प्रदीप निर्मळ–समाधान जगताप प्रथमच एका मंचावर उपशीर्षक : उपसरपंच समाधान आप्पा जगताप व माजी सरपंच प्रदीप दादा निर्मळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे…