सोलापूर महापालिका निवडणुकीत धर्मराज काडादी ‘मास्टरस्ट्रोक’ भेट

सोलापूरच्या राजकारणात भूकंपसदृश हालचाल काडादी–गोरे भेटीने बदलली महापालिका निवडणुकीची गणिते! पालकमंत्री जयकुमार गोरे – धर्मराज काडादी ‘मास्टरस्ट्रोक’ भेट… महापालिका निवडणुकीत साथ देण्याचा काडादी यांचा ठाम निर्धार…. राम गायकवाड संविधान न्यूज…