नाशिक जिल्ह्यातील घटना न्याय न मिळाल्यास आंदोलनाची चेतावणी,

घरकुल पूर्णत्वाच्या दाखल्यावरून ग्रामपंचायतीचा नकार; मुक्ताराम बागुल न्यायासाठी कोठे धाव घ्यावी? नाशिक जिल्हा प्रतिनिधी, किरण बागुल संविधान न्यूज चॅनल.   रोहिले बुद्रुक (ता. नांदगाव, जि. नाशिक) रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर…