भावपूर्ण श्रद्धांजली तारापूर ग्रामस्थांचे वतीने व्यक्त करण्यात आली.

पंढरपूर तालुक्यातील तारापूर, दि. ३1 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचा लाडका नेता, कामाचा माणूस अशी ओळख असलेले अजित दादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले.…