सौ. आरती क्षीरसागर या लढतीतील एक महत्त्वाची उमेदवार ठरू शकतात,

मोहोळ नगराध्यक्षपदासाठी सौ. आरती राजरत्न क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर   प्रतिनिधी,मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिला आरक्षणातून विविध उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यापैकी सौ. आरती राजरत्न…