महावितरणाचा भोंगळ कारभार उघडकीस आत्मदहनाची चेतावणी.

महावितरणाचा भोंगळ कारभार उघडकीस – सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांची आत्मदहनाची चेतावणी..   प्रतिनिधी,इंदापूर तालुक्यातील निरगुडे–भादलवाडी रस्ता येथे महावितरणच्या भोंगळ आणि बेफिकीर कारभारामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण…