मोहोळ तालुका,मंत्री राजन पाटील यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचा कटाक्ष.

  राम गायकवाड संपादक,सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक शक्तीला मोठा तडा बसला आहे. या घडामोडींमुळे भाजपचे पारडे आगामी निवडणुकीत…