राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई — २८ वाहनांसह ९० लाखांचा मुद्देमाल जप्त :

  सोलापूर प्रतिनिधी:महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी अवैध देशी-विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबवली. या धडक कारवाईत एकूण…