ठेकेदारांच्या बेजाबाबदारपणामुळे जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो , प्रभाकर भैय्या देशमुख

सोलापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 10 2025 रोजी वार शुक्रवारी ठीक 11 30.वा मोहोळ तहसील कार्यालसमोर धरणे आंदोलन आहे…