मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा १० एप्रिलपासून;

मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा १० एप्रिलपासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन… उपमथळा :- भाविकांसाठी अन्नदान, पालखी छबीना व वाघ्या-मुरळी जागरण गोंधळ; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..…