यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोठी, कारवाई….

यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई….   एकाच दिवशी दोन छाप्यांत ५ आरोपी अटकेत १० किलोहून अधिक गांजासह ७.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त**   बालाजी शिंदे (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी…