वंचित बहुजन आघाडीचा दणका;श्रीगोंद्यात ‘रास्ता रोको’

वंचित बहुजन आघाडीचा दणका; श्रीगोंद्यात ‘रास्ता रोको’ आंदोलनानंतर महावितरण नरमले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे   ……………………………………. श्रीगोंदा तालुका /प्रतिनिधी श्री अनिल बाळासाहेब पठारे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी, म्हणजेच शेतीला दिवसा वीज…