सोलापूर,प्रतिनिधी: दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल, सहसंपादक,मोहोळ तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने जनता प्रतिष्ठान तर्फे भव्य “आदर्श शिक्षक पुरस्कार” व “जीवनगौरव सन्मान सोहळा”…
