इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये ‘वाचनबेल’ उपक्रमाची सुरुवात…

  सोलापूर ,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह.संपादक. मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये  मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच मुलांनी अनेक पुस्तके वाचून…