श्री दत्त इंडिया प्रा,लि हविनाळ–चडचण कारखान्याच्या गट कार्यालयाचे कामती येथे भव्य उद्घाटन….

    Solapur (प्रतिनिधी):- दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह . संपादक श्री दत्त इंडिया प्रा,लि. हविनाळ–चडचण साखर कारखान्याच्या गट कार्यालयाचे कामती येथे भव्य आणि उत्साहवर्धक वातावरणात उद्घाटन करण्यात आले.…