
Pankaja Munde Dasara Melava 2025: मी लोकांना भेटले. जातीपातीचे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला. समाज आणि साखळी घडवण्याची आवश्यकता आहे. असा नेता सर्वांना आवश्यक आहे. माझ्या लोकांचं दु:ख शब्दात मांडता येणार नाही. पण आम्ही प्रत्येकाला मदत घेतली. जे शांतपणे, सज्जनासारखे बसल्यायत ते माझे लोक आहेत. जे गोंधळ घालतायत ते माझे नाही. इतकी वर्षे मी भाषण केल पण अशा बेशिस्तपणा कधी पाहिला नाही, अशी तंबी त्यांनी दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली.
Source
