इंदापूर प्रतिनिधी विठ्ठल काळे:राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजित दादा पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी नुकतीच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे*
*आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. त्यासाठी नामदार भरणे यांनी या चार जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या आढावा बैठका घ्याव्यात. या बैठकांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आजी माजी आमदार *खासदार जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर जिल्हा कार्यकारिणी फ्रेटल व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी-माजी* *पदाधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आगामी निवडणुकीसाठी व जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याच्या सूचना* *पक्षाकडून देण्यात आलेले आहेत*.
*या निवडीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान* *प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा तोफिक शेख यांनी स्वागत केले*.
