पंढरपूर तालुक्यातील,सुस्तेचे माजी संचालक उपसरपंच तुषार चव्हाण यांनी सामान्य कुटुंबाची दिवाळी केली गोड

 

संपादक: पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावचे उपसरपंच आणि भिमा कारखान्याचे माजी संचालक तुषार चव्हाण यांनी गावातील वंचित गरजु कुटंबाना दिपावलीनिमित्त मोफत साखर वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. सदर हा कार्यक्रम सुस्ते गावचे उपसरपंच हे सलग चौदा वर्ष झालं सामाजिक काम करत आहे .

 

 

 

१९ ऑक्टोबर रोजी सुस्ते गाव प्रमुख चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजी काळुंगे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये साखर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एड. विजयकुमार नागटिळक, बिभीषन सालविठ्ठल, संजय चव्हाण, धना सिंगन, बाळासाहेब

 

 

सालविठ्ठल, दिलीप रणदिवे, तानाजी आप्पा वाघमारे, संजय लोखंडे, नाना सुरवसे, हनुमंत चव्हाण, पांडुरंग कदम, पंकज चव्हाण, वैभव चव्हाण, कुमार सालविठ्ठल, राजाभाऊ चव्हाण, धनाजी चव्हाण, मनसेचे बालाजी चव्हाण, शंकर सुर्वे, गणेश बोबडे, विष्णू गावडे, हनुमंत कांबळे, संजय खवळे, भिमाचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप, संचालक महादेव देठे, पांडुरंग तात्या ताटे, रामदास बापू चव्हाण, तानाजी भाऊ चव्हाण, धनंजय सालविठ्ठल, दीपक वाडदेकर, रणजीत चवरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *