कौशल्य विकसित व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन

पद्मभूषण वसंत दादा पाटील विद्यालयात दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी बाल आनंद मेळावा संपन्न झाला

……………………………………………

श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी /श्री अनिल बाळासाहेब पठारे 

 

 

.या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान व संभाषण कौशल्य विकसित व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यासाठी खालील प्रमुख मान्यवर उपस्थित होते

 

श्री.दादासाहेब ओहळ.,आबासाहेब ओहळ,सामाजिक कार्यकर्ते श्री दादा साहेब पवार बाबुराव ओहळ सर, राजु कळसकर, श्री सकलेन शेख, अनिकेत पवार, रसीद शेख, राजु शेख श्री तानाजी

 

 

धोत्रे,विनायक ओहळ श्री दादा मापारी, किसन ओहळ श्री अनिल पठारे श्री शिवाजी धोत्रे. अभिजित भोडवे श्री संतोष काळे

तसेच बाल आनंद मेळाव्यासाठी

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी कोलंदर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व विद्यार्थी.

जिल्हा परिषद प्राथमिक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक , विद्यार्थी.

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण .ज़िल्हा परिषद शाळा बोबडे मळा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी

तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर

 

 

ज्येष्ठ शिक्षक श्री लष्कर,श्री इथापे सर ,श्री कुताळ सर श्री पारधी सर

शिक्षिका श्रीमती ढवळे मॅडम तसेच श्रीमती पवार मॅडम.

तसेच विद्यालयातील विद्यार्थी व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक , उपस्थित होते.

 

You tube#संविधानन्यूजRG

साप्ताहिक संविधान न्यूज ओल्ड,

संविधान न्यूज चैनल साठी महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकानी 7057375577 या नंबर वरती फोन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *