मोहोळशहर येथे माझ्या विरोधात का प्रचार केला या कारणाने  मारहाण; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

मोहोळशहर येथे माझ्या विरोधात का प्रचार केला या कारणाने  मारहाण; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

संपादक, राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.

मोहोळ तालुक्यातील सिद्धार्थ नगर परिसरातमोहोळ नगर परिषद निवडणुकीत हरलेल्या चा मनात राग धरून मोहोळ नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष महिला उमेदवाराच्या घरी येऊन प्राण घातक घटना मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना समोर आली आहे.निवडणुकीच्या वादातून मारहाणीचा गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनिल मधुकर क्षीरसागर , किर्तीरत्न अनिल क्षीरसागर, वर्षा आनंद क्षीरसागर, दादाराव नारायण क्षीरसागर व विश्रांत नारायण क्षीरसागर अशा पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

फिर्यादी राजरत्न मोहन क्षीरसागर (वय ४८, व्यवसाय – व्यापारी, रा. सिद्धार्थ नगर, मोहोळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक मालमत्तेच्या कारणावरून बराच काळ वाद सुरू होता. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी फिर्यादीच्या घरी आले.

 

 

आरोपी अनिल शिरसागर यांनी लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप असून, किर्तीरत्न शिरसागर यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विश्रांता व वर्षा यांनी फिर्यादीच्या पत्नी व मुलांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली  विश्रांता, व दादाराव क्षीरसागर व वर्षा यांनी फिर्यादीच्या पत्नी व मुलांना ही शिवीगाळ व करण्यात आल्याचे  तक्रारीत नमूद आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *