मी बोलत नाही — मी करून दाखवतो. मोहोळ आमदार राजू खरे

भूमिपूजन समारंभ | शब्द नाही, थेट काम!

 

निवडणूक प्रचारात दिलेला शब्द केवळ घोषणा नव्हती, तो माझा प्राण होता —

“कन्हेरी ते चिखली रस्ता होईपर्यंत कन्हेरी गावात पाऊलही ठेवणार नाही”

आणि आज तो प्रण पूर्ण केला आहे.

 

मोहोळ प्रतिनिधी,२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून कोन्हेरी ते चिखली ग्रामीण मार्ग क्र. ८२ साठी ₹४९,५८,१०४/- इतका भरीव निधी मंजूर करून काम सुरू होण्याच्या टप्प्यावर आणले आहे. आज या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माझ्या शुभहस्ते पार पडला.

 

मी केवळ आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो.

 

जनतेला दिलेला शब्द पाळला नाही, तर राजकारणाला अर्थ नाही — हा माझा ठाम विश्वास आहे. कन्हेरी–चिखली रस्ता हा फक्त रस्ता नाही, तो विश्वास, आत्मसन्मान आणि विकासाचा अधिकार आहे.

 

📅 रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५

 

 

 

यावेळी श्री. राजकुमार पाटील, श्री. बाबुराव कोकाटे, श्री. नितीन निळे, श्री. सादिकभाई तांबोळी, श्री. जावेदभाई तांबोळी, श्री. दिलीप पाटील, श्री. सर्जेराव पाटील, श्री. विठ्ठल भैय्या पाटील, श्री. सुनील पाटील, श्री. दीपक गवळी व श्री. बापू वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मी बोलत नाही — मी करून दाखवतो.

गावागावांचा विकास, रस्तारस्त्यांतून प्रगती —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *