वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. कोमल वाघमारे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ…
मुख्य संपादक :- राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल,
वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष, पंढरपूर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत ६२ सुस्ते पंचायत समिती गणातील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. कोमल बळीराम वाघमारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दि.25/01/2026 येथील ग्रामदैवत दार्लिंग देवस्थान येथे नारळ फोडून विधीवत करण्यात येणार आहे.

या शुभारंभ कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
#संविधान न्यूज चैनल व पोर्टल
