22 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काडण्यात येणार असल्याची माहिती

भीमशक्ती तरुण मंडळ पोहोरगाव यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली

मुख्य संपादक राम गायकवाड

 

व जि प प्राथमीक शाळा पोहोरगाव येथे शालेय साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पोहोरगाव चे सरपंच भारत वाघमारे ग्रामसेवक सुरवसे . बाबासाहेब पाटील शशिकांत वाघमारे नवनाथ कांबळे बाळू वाघमारे दीपक वाघमारे अतुल वाघमारे रामहरी वाघमारे विजय वाघमारे प्रकाश वाघमारे राहुल वाघमारे दिनकर वाघमारे संतोष वाघमारे सिद्धार्थ वाघमारे हनुमंत जाधव सर थोरात सर भाऊ वाघमारे पत्रकार रियाज मुजावर सलीम मुजावर समाधान माने अँड.प्रभाकर गायकवाड डॉ . हनुमंत शिंदे प्रशांत गायकवाड रघुनाथ गायकवाड गणेश घुले विशाल

 

 

 

 

 

वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थितानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भिम शक्ती तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा डान्स स्पर्धा व 21 एप्रिल रोजी ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे व 22 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काडण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली

 

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी जेवणाचं नियोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आले तरी सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची मंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *