══════❖❖❖══════╗
🕯️🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🕯️
╚══════❖❖❖══════╝
🏡 तारापूर गावचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व,
📚 महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,
🏫 माजी मुख्याध्यापक तसेच समाजमनात आदराचे स्थान निर्माण करणारे
🙏 श्री. पोपट कोष्टी (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
😔 त्यांच्या निधनाने तारापूर गावावर शोककळा पसरली असून शैक्षणिक, सामाजिक व सर्वच क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे.
🌿 त्यांनी आपल्या सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि प्रामाणिकपणाची शिकवण देत अनेकांचे भविष्य घडविले.
👨🏫 शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
👤 ते श्री. मनोज कोष्टी सरांचे वडील होते.
💔 त्यांच्या निधनाने कोष्टी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
🕊️ ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो
आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना…
╔══════❖❖❖══════╗
🙏 संविधान न्यूज चॅनल व पोर्टल तर्फे
🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
✍️ मुख्य संपादक
🖋️ श्री. राम गायकवाड
📰 सहसंपादक
🖋️ दादासाहेब जगताप
🌺 संविधान न्यूज चॅनल व पोर्टल परिवार 🌺
╚══════❖❖❖════
