मंगळवेढ्याच्या अमोल रत्नपारखी यांना ‘सोलापूर आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित …
सोलापूर / प्रतिनिधी : – दादासाहेब जगताप, सहसंपादक संविधान न्यूज चॅनल .
मंगळवेढा शहरातील नामांकित अमोल ज्वेलर्सचे मालक अमोल रत्नपारखी यांना प्रतिष्ठेचा ‘सोलापूर आयकॉन’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून या गौरवामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
दागिन्यांच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून उत्कृष्ट सेवा, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास जपत अमोल रत्नपारखी यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नव्या उपक्रमांमुळे, उत्तम ग्राहकसेवा आणि नावीन्यपूर्ण कामामुळे त्यांनी व्यवसाय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेत ‘सोलापूर आयकॉन’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
स्थानिक व्यावसायिक, नागरिक व ग्राहकांनी अमोल रत्नपारखी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवेढा शहराचे नाव उज्ज्वल करणारा हा सन्मान सर्वांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
संविधान न्यूज चॅनलतर्फे अमोल रत्नपारखी यांना हार्दिक शुभेच्छा!

Ah, 1gom.com bong88. Classic combo! If you’re a fan of Bong88 and looking for a reliable way to access it through 1gom, this is your spot. Get in on the action at 1gom.com bong88