✨ अंकोली येथील दत्ता पौर्णिमेनिमित्त अजिंक्यराणा पाटीलसह मान्यवरांचे भैरवनाथ मंदिरात दर्शन ✨
सोलापूर,प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
अंकोली उजनी वसाहत येथे दत्ता पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त गावातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त करून दिली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सर्व मान्यवरांनी भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजिंक्यराणा पाटील यांचे उपस्थिती कार्यक्रमास विशेष महत्व प्राप्त करून देणारी ठरली.
—
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
संदीप (काका) पवार,
किशोर क्षीरसागर,
सागर जगताप,
अनिल पवार (मेंबर)
सचिन पाटील,
नेताजी पवार,
संभाजी डोके, बजरंग पवार,
विष्णूदेवा पवार,
दत्तात्रय कामतकर (PSI)
संतोष पवार चे प्रो.प्रा.
बळीराजा वाॅटर
बजरंग पवार
माऊली भगरे
सचिन (निवडा सर) पवार

दत्ता पौर्णिमेच्या मंगल औचित्याने सर्व मान्यवर एकत्र आल्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले. उपस्थित मान्यवरांनी गावाच्या विकासाबाबत तसेच शेती क्षेत्रातील आधुनिक पद्धती, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर उपयुक्त मार्गदर्शन केले.

शेतकरी बांधवांसह गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
