काशिनाथ कुलकर्णी यांचे निधन,

काशिनाथ कुलकर्णी यांचे निधन

 

पंढरपूर /प्रतिनिधी 

 

पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील काशिनाथ रंगनाथ कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या मूळ गावी तारापूर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले.

त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता तारापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पाश्चात चार मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार कल्याण कुलकर्णी यांचे वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *