रामचंद्र बाळकृष्ण पतंगे यांनी स्वता:ची मिशन सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे नवीन हार्वेस्टिंग मशीनची यशस्वी पूजन विधीपूर्वक सुरुवात…
मुख्य संपादक,राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल,
नवीन हार्वेस्टिंग मशीनचे मालक रामचंद्र बाळकृष्ण पतंगे विघोली यांच्या नवीन हार्वेस्टिंग मशीनचे पूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. सिद्धेश्वर सहकार साखर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी तालिकोटे साहेब, कामती गटाचे जगताप साहेब, ॲग्री ओव्हरसियर वअशोक बिराजदार, तसेच कारखान्याचे संचालक राजजशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे वाले साहेब यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष औचित्य लाभले.

पूजन सोहळ्यात रामचंद्र बाळकृष्ण पतंगे यांनी स्वतः नारळ फोडून मिशनची औपचारिक सुरुवात केली. नव्याने सुरू करण्यात आलेले हार्वेस्टिंग मिशन आता सिद्धेश्वर सहकार साखर कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. या मशीनच्या कार्यान्वयनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वेगवान आणि आधुनिक तोडणी सुविधेचा मोठा लाभ मिळणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास वाघोली व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती :- बसवराज पतंगे
नेताजी वाघमारे (सरपंच, वाघोली)
रघुनाथ होनराव
शेखर चोरमुले ऊस वहातूक मालक
अर्जुन पतंगे
तात्यासाहेब पतंगे
रवीकिरण पतंगे
राजु कोरे
नागनाथ गावडे
भगवान गाडेकर
अमर शिवशेट्टी
विकास माने
नागेश दसाडे
रामलिंग भुरे
सुरेश वाले (मामा)
सुरेश पाटिल
शंकर सलगर
सुधीर होनराव
शहाजी माने
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळा अधिक मंगलमय झाला.
