🕯️ दुःखद निधन 🕯️
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी : बाबासाहेब कांबळे)
देविदास श्रीपती उकिरडे
मु.पो.राशिन ता.कर्जत.जि.आहिल्यानगर यांचे
आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, अल्पशा आजाराने ते अनंतात विलीन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलं – संजय व रोहिदास, दोन सुना – अनिता व विजया, पाच नातवंडे तसेच पत्नी इंदुबाई असा आप्तस्वकीय परिवार आहे.

त्यांचा तीसऱ्या दिवसाचा कार्यक्रम रविवार, दिनांक १६/११/२०२५, दादा घाटावर सकाळी ८:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तसेच दहाव्याचा कार्यक्रम सुद्धा रविवार, दिनांक १६/११/२०२५, सकाळी १०:०० वाजता पार पडणार आहे.
याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
