मोठी कारवाई,पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर.

प्रतिनिधी ,बालाजी शिंदे: दिनांक : 17/11/2025*बियर बार, देशी दारूचे दुकाने फोडणारे व वाहने चोरणाऱ्या दोन आरोपींना 46 लाख 45 हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक. 15 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*…

मोहोळ नगरपरिषदेसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार म्हणून सौ. शितल सुशील क्षीरसागर यांना ‘एबी फॉर्म’ प्रदान

मोहोळ नगरपरिषदेसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार म्हणून सौ. शितल सुशील क्षीरसागर यांना ‘एबी फॉर्म’ प्रदान मोहोळ प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. शितल…

आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, अल्पशा आजाराने ते अनंतात विलीन झाले.

🕯️ दुःखद निधन 🕯️ पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी : बाबासाहेब कांबळे)   देविदास श्रीपती उकिरडे मु.पो.राशिन ता.कर्जत.जि.आहिल्यानगर यांचे आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, अल्पशा आजाराने ते अनंतात…

किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर बालदिन उत्साहात साजरा 

किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर बालदिन उत्साहात साजरा पंढरपूर प्रतिनिधी,: दि.14/11/2025,श्री दर्लिंग विद्या मंदिर व किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन…

कोल्हापूर महानगरपालिका,प्रभाग १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे

प्रभाग १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे यांची इच्छुक  उमेदवारी ,   कोल्हापूर (प्रतिनिधी) –  कोल्हापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे यांनी आपली नगरसेवक…

नेत्यांची तत्त्व व कार्यकर्त्यांची निष्ठा यांना तिरांजली मिळणार.

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुक्याचे राजकारणात एकेकाळचे खास मित्र आणि काही वर्षांपासूनचे राजकीय हाडवैरी यांनी एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्या समोर ठेवत मैत्रीची तार छेडली आहे.…

रोपळे जिल्हा परिषद गट,आशोक पाटोळे यांचे पत्नी सौ.उषा पाटोळे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी चर्चा मतदांरांमधुन होत आहे.

  पंढरपूर(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील रोपळे जि.प.गटाची जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी झालेली असून…

पंढरपूर,अकरा वर्षीय बालकाच्या हातात पादुका देत उत्सव साजरा ,

    पंढरपूर – मागील अकरा पिढ्यापासून सुरू असलेली महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या अघटीत घटनेमुळे खंडित होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हरिदास कुटुंबातील अकरा…

सोलापूर,अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

  सोलापूर, दि. : अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला.   या पथकात केंद्रीय…

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात,आक्षेपार्ह पोस्टविरोधात ,अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ,पंढरपूर ,

  संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चैनल व पोर्टल, पंढरपूर,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संविधानिक मूल्यांचे पालन करणारे, वंचित, शोषित आणि दुर्लक्षित समाजघटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे महान नेते आहेत, ते संविधान…