सोलापूर प्रतिनिधी:-दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन मा.श्री अनिल (दादा) सावंत यांच्या हस्ते गळ्यात ऊस टाकून करण्यात…
Category: World
मोहोळ तालुक्यातील शेेकडो पदाधिकारी करणार लोकनेते परिवारात प्रवेश
(शनिवारी युवक नेते बाळराजे पाटील यांचे हस्ते प्रवेश कार्यक्रम) पंढरपूर (प्रतिनिधी): मोहोळ तालुक्यातील नांदगाव येथील उपसरपंच शाहीर मस्के, मा.उपसरपंच सोमनाथ मस्के, मा.ग्रा.पं सदस्य नंदकुमार कांबळे, ग्रा.पं सदस्य रवी कांबळे…
लोकनेते कारखान्याचा शुक्रवारी गळीत हंगाम शुभारंभ,
संपादक: लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना लक्ष्मी नगर, अनगर, ता. मोहोळ चा सन 2025-26 गळीत हंगाम शुभारंभ (मोळीपूजन) आण्णासाहेब गणपतराव देशमुख B.Sc.Agri (प्रगतशील बागायतदार, पेनूर) यांचे हस्ते शुक्रवार २४…
वारसा जपूया – संस्कृती जपूया” या संदेशासह माढा भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…..
माढा,प्रतिनिधी :-शरद भांगे,दीपावलीच्या शुभमुहूर्तावर माढा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे इरूयाम फाऊंडेशन – हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी तर्फे स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक व्याख्यान आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवार, दि.…
मंगळवेढा,इंचागांव टोलनाक्याजवळ भीषण अपघात ,
सोलापूर,प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.,सोलापूर :- सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इंचागांव टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नवोदय विद्यालय कतलगी…
मोहोळ मतदार संघाचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार,मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार यशवंत माने .
सोलापूर,प्रतिनिधी –दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक. मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार यशवंत माने यांनी आज पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर, मगरवाडी येथे दौरा करून दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. …
पंढरपूर तालुक्यातील,सुस्तेचे माजी संचालक उपसरपंच तुषार चव्हाण यांनी सामान्य कुटुंबाची दिवाळी केली गोड
संपादक: पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावचे उपसरपंच आणि भिमा कारखान्याचे माजी संचालक तुषार चव्हाण यांनी गावातील वंचित गरजु कुटंबाना दिपावलीनिमित्त मोफत साखर वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. सदर हा…
अंकोलीचा पैलवान रोहन पवार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र **सोलापूर जिल्ह्याचा अभिमान!
सोलापूर/ प्रतिनिधी :– दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह.संपादक. मोहोळ तालुक्यातील अंकोली या छोट्याशा गावातील आण्णासाहेब नारायण पवार यांचे चिरंजीव यांनी उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रोहन पवार याने आपल्या…
भैरवनाथ शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटपास प्रारंभ…
सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सह.संपादक. मंगळवेढा – भैरवनाथ शुगर (लवंगी) या कारखान्याने २०२४-२५ हंगामात ऊस भरती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.…
कुर्डूवाडी नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न धरणे आंदोलन ,
माढा प्रतिनिधी:-शरद भांगे महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ठेकेदाऱ्यामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे गेल्या अनेक वर्षांपासून शोषण सुरू आहे. किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न देता ठेकेदारांकडून तुटपुंजा पगार देण्यात…
